Home > मॅक्स रिपोर्ट > दंगलींना राजकारण्यांपेक्षा अधिकारी जास्त जबाबदार आहेत का?

दंगलींना राजकारण्यांपेक्षा अधिकारी जास्त जबाबदार आहेत का?

दंगलींना राजकारण्यांपेक्षा अधिकारी जास्त जबाबदार आहेत का?
X

देशात सध्या वाढलेल्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर केवळ पोलिसांवर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी देऊन पोलिसांचा बळी दिला जातो आहे का, धार्मिक दंगली होणार नाही यासाठी सामाजिक न्याय विभाग पुढाकार का घेत नाही, देशात धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज आहे का...यासह दंगलीबाबत व्यवस्थेची बोटचेपी भूमिका आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव का आहे, याचे विश्लेषण कऱणारा रिपोर्ट....


Updated : 20 April 2022 5:30 PM IST
Next Story
Share it
Top