Home > मॅक्स रिपोर्ट > ‘ती’च्या शब्दांची भिती नक्की कुणाला?

‘ती’च्या शब्दांची भिती नक्की कुणाला?

‘ती’च्या शब्दांची भिती नक्की कुणाला?
X

अ.भा.मराठी साहित्य संमेलनातून ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे नाव रद्द करण्यात आले आहे. यामुळे साहित्यवर्तुळासह, राजकीय आणि देशभरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच नेहमीच महिलांच्या विचारांची, शब्दांची भिती या समाजाला का वाटतेय... यावर आमची प्रतिनिधी प्रियदर्शनी हिंगे यांनी केलेलं विश्लेषण पाहा...हा व्हिडिओ.

https://www.facebook.com/187155631954436/videos/329311564336541/

Updated : 8 Jan 2019 6:43 PM IST
Next Story
Share it
Top