एड्स सारख्या आजारांशी लढण्याची ताकद देणारा अवलिया...
Max Maharashtra | 1 Dec 2018 6:08 PM IST
X
X
एचआयव्हीबद्दल समाजात मोठ्या प्रमाणात जन जागृती होत असली तरीही एचआयव्ही बाधीत रुग्णांचे प्रश्न आजही कायम आहेत. एड्सच्या संदर्भात लोकांच्या मनात अजूनही गैरसमज कायम आहेत.
‘ना मुंह छुपाके जियो, और ना सर झुकाके जियो, गमों का दौर भी आये तो मुस्कुराके जियो’ असा आधार देत एचआयव्हीबाधितांना जगण्याची उर्मी देणारे लातुर जिल्ह्यातील रवी बापट यांच्याशी एड्स दिनाननिमित्त मॅक्स महाराष्ट्रने खास बातचित केली. अशा य़ा अवलियाचा एड्सग्रस्तांना मानाने या समाजात जगता यावं यासाठी त्यांचा लढा सुरु आहे. पाहूया रवी बापट यांचा हा अविरत लढा..
Updated : 1 Dec 2018 6:08 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire