आरक्षणाचं झालं काय ? पारध्यांपर्यंत आलच न्हाय...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 Dec 2023 7:20 PM IST
X
X
कपाळावर मारलेला गुन्हेगारी शिक्का पुसून पारधी समाज स्थिर जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची सरकारची इच्छाच दिसत नाही. कागदावर असलेले आरक्षणाचा पारधी समाजाला काय लाभ झाला पहा अशोक कांबळे यांच्या या रिपोर्ट मधून...
Updated : 29 Dec 2023 7:20 PM IST
Tags: maratha reservation caste reservation reservation of caste caste castism paradhi paradhi samaj
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire