Home > मॅक्स रिपोर्ट > अनोखं 'अवरथॉन'

अनोखं 'अवरथॉन'

अनोखं अवरथॉन
X

अल्झाइमर या रोगाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी तसंच आरोग्य निरोगी राहावं यासाठी 2 डिसेंबर 2018 रोजी वरळी सीफेसवर 3 किलोमीटर वॉकाथॉन 'अवरथॉन' आयोजित केली. यावर्षी अवरथॉनमध्ये शेकडो मुंबईकरांनी भाग घेतला. यामध्ये रुग्ण, काळजीवाहक, डॉक्टर, कॉर्पोरेट, सरकारी अधिकारी, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक, युवक सहभागी झाले. ज्यांना आठवत नाही ते रुग्ण ही या 'अवरथॉन' मध्ये आले होते

पाहा व्हिडीओ

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2167233220198904/

Updated : 3 Dec 2018 4:34 PM IST
Next Story
Share it
Top