Home > मॅक्स रिपोर्ट > 'या' अभिनेत्रींचे वडील त्यांच्या जन्माने होते नाराज ...

'या' अभिनेत्रींचे वडील त्यांच्या जन्माने होते नाराज ...

या अभिनेत्रींचे वडील त्यांच्या जन्माने होते नाराज ...
X

चार मुलींचा जन्म झाल्याने शक्ति मोहन, नीति मोहन, मुक्ति मोहन आणि कीर्ति मोहन या चार अभिनेत्रींचे वडील आपल्या मुलींच्या जन्माने नाराज होते. मात्र, याच मुलींनी बाॅलिवुडमध्ये राज करत आपल्याला ओळख मिळवुन दिली याचा आता त्यांना आनंद वाटतो आहे. मात्र मुलींच्या जन्माच्या वेळी ते नाराज झाले होते.

Updated : 16 Jan 2019 3:02 PM IST
Next Story
Share it
Top