Lockdownyatra : लोककलावंतांची परवड, सरकारी मदत अद्यापही नाहीच
संतोष सोनवणे | 10 Feb 2022 8:27 PM IST
X
X
कोरोना काळात सर्वच बंद असल्याने नाट्य कलावंतांसह थिएटर्सवर अवलंबून असणारे अनेक कामगार मोठया आर्थिक संकटात सापडले आहेत. अगोदरच गरिबीत खितपत पडलेल्या या कलावंतांची अवस्था अधिकच वाईट झाली आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी कलावंतांना अजूनही कामं मिळत नाहीयेत. राज्य सरकारने कलावंतांना आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं आहे, मात्र वर्ष उलटून अजूनही मदत मिळालेली नाही. सरकारकडे कलवांताचा डाटाच नाही मग मदत कशी करतील, असा सवाल नाट्य कलावंतांनी उपस्थित केला आहे. त्यांचे म्हणणे जाणून घेतले आहे, आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांनी....
Updated : 10 Feb 2022 8:28 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire