साहित्यिक म्हणून ही गोष्ट लाजिरवाणी - कल्पना दुधाळ
Max Maharashtra | 8 Jan 2019 4:01 PM IST
X
X
जेष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण मागे घेतल्याने साहित्यकांनी नाराजी व्यक्त केली आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून आयोजक साहित्य मंडाळावर टीका होत आहे. यामध्ये मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना कवियित्री कल्पना दुधाळ म्हटल्या की, "निमंत्रण नाकारलं हा तर त्यांचा अपमान आहे, जर त्यांचे राजकीय विचारांची भीती वाटत होती तर अगोदर बोलावलं नको हवं होतं, सन्मानाने बोलावलं होतं तर त्यांचा सन्मान राखायला हवा होता. तर या गोष्टीचं निषेधच आहे. साहित्यिक म्हणून ही गोष्ट लाजिरवाणी आहे". अश्या शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Updated : 8 Jan 2019 4:01 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire