आंदोलक आम्हाला घाबरले आहेत - तृप्ती देसाई
Max Maharashtra | 16 Nov 2018 5:10 PM IST
X
X
भूमाता ब्रिगेड च्या अध्यक्षा तृप्ती देसाई या आज शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यासाठी कोची येथील विमान तळावरती सकाळी ४.३० वाजता दाखल झाल्या. मात्र तिथल्या स्थानिक लोकांनी तृप्ती देसाईंना विमानतळा बाहेर पडू देणार नाही असा पवित्रा घेतल्याने त्यांच्यासह इतर सात महिलांना अजूनही कोची विमानतळा बाहेर पडत आलेले नाही. शबरीमालाला जाण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचे तृप्ती देसाई यांनी सागितले. नेमकी काय परिस्थिती आहे पाहण्यासाठी पहा हा विडीयो
https://youtu.be/NKwLxDcYW2U
Updated : 16 Nov 2018 5:10 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire