Home > मॅक्स रिपोर्ट > ६५ दिवसांपासून बार्टी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन, सरकारचे दुर्लक्ष
६५ दिवसांपासून बार्टी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन, सरकारचे दुर्लक्ष
टीम मॅक्स महाराष्ट्र | 24 Nov 2023 7:45 PM IST
X
X
गेल्या 65 दिवसांपासून पुण्यातील बार्टी संशोधन केंद्रासमोर संशोधक विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आंदोलक विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी
Updated : 24 Nov 2023 7:45 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire