हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस - स्मिता पाटील
Max Maharashtra | 17 Jan 2019 7:00 PM IST
X
X
सर्वेोच्च न्यायालयाने डान्सबार प्रकरणावर दिलेल्या निर्णयावरुन अनेकांनी टीका केली आहे. मात्र 2005 साली स्वर्गीय आर. आर. पाटीलांनी डान्सबारवर बंदी आणली होती मात्र आता ती बंदी उठवण्यात आली आहे. आज महाराष्ट्रासाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया डान्सबार बंदीचे प्रणेते माजी गृहमंत्री स्व आर. आर. पाटलांची मुलगी स्मिता पाटील हिने दिली आहे. पाहा हा व्हिडिओ...
https://youtu.be/cRA2aVZiaj4
Updated : 17 Jan 2019 7:00 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire