साहेब! समृद्धीवर प्राण्यांसाठी पूल बांधले, आमच्यासाठी कधी बांधणार?
धम्मशिल सावंत | 7 Jan 2023 7:16 PM IST
X
X
समृद्धी महामार्गावर प्राण्यांसाठी पूल बनवले गेले. हि चांगली बाब आहे. पण गेली अनेक वर्षे आम्ही पुलाची मागणी करत आहोत आमच्यासाठी कधी पूल बांधणार असा खडा सवाल केला आहे रायगड जिल्ह्यातील या नागरिकांनी पहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा ग्राऊंड रिपोर्ट…
Updated : 7 Jan 2023 7:16 PM IST
Tags: raigad samrudhi mahamarg
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire