विटभट्टीवरील मुलांना गोळा करू की, शाळेत शिकऊ ?
धम्मशिल सावंत | 1 Feb 2023 3:25 PM IST
X
X
स्थलांतरित वीटभट्टी मजुरांनी विटभट्टी पेटवली. धडाधडा पेटलेल्या वीट भट्टीतून निघणारा काळाकुठ्ठ धूर हा केवळ विटांचाच नव्हता. तर तो धूर होता शाळा सोडून आई वडीलांच्या सोबत स्थलांतरित झालेल्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा...पहा वीटभट्टी मजुरांच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या मांडणारा धम्मशील सावंत यांचा ग्राउंड रिपोर्ट...
Updated : 1 Feb 2023 3:25 PM IST
Tags: brick kiln school विटभट्टी
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire