Home > मॅक्स रिपोर्ट > धक्कादायक: २६ लाख अवैध आधार कार्ड अवघ्या चार महिन्यात वैध कसे?

धक्कादायक: २६ लाख अवैध आधार कार्ड अवघ्या चार महिन्यात वैध कसे?

धक्कादायक:  २६ लाख अवैध आधार कार्ड अवघ्या चार महिन्यात वैध कसे?
X

राज्यात २६ लाख विद्यार्थ्यांकडे अवैध आधार कार्ड असल्याची माहिती शिक्षण विभागाने न्यायालयात दिली होती. धक्कादायक म्हणजे शिक्षण विभागावर न्यायालयाने ताशेरे ओढताच अवघ्या चारच महिन्यात हा आकडा शून्यावर आला. शिक्षण विभागाच्या आकड्यांचा धक्कादायक प्रकार पहा हरिदास तावरे यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये....

Updated : 27 Jan 2023 6:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top