Home > मॅक्स रिपोर्ट > लोक चोर म्हणून मारहाण करायचे पण तिने हार मानली नाही....

लोक चोर म्हणून मारहाण करायचे पण तिने हार मानली नाही....

लोक चोर म्हणून मारहाण करायचे पण तिने हार मानली नाही....
X

लोक चोर म्हणून मारहाण करायचे हाकलून लावायचे. पण तरीही ती तिचं काम करत राहिली. कष्ट करत राहिली. या स्थितीतही संघर्ष करत केवळ आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या शोभा महांतेश चव्हाण यांची संघर्ष गाथा पहा फक्त आपल्या मॅक्स महाराष्ट्रवर...


Updated : 28 Oct 2022 2:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top