मुंबईतला मराठी माणूस मुंबई का सोडतोय?
शुभम पाटील | 7 July 2022 9:38 PM IST
X
X
गेल्या काही काळापासून सातत्याने मुंबईतील मराठी माणसाचा टक्का कमी होत चालला आहे. अनेकदा त्याच्यावर चर्चा होतात. राजकारणी त्यांचा फायदा करून घेतात पण मराठी माणूस नेमका मुंबईतून बाहेर का जात चालला आहे याचं प्रश्नाचं उत्तर मुंबईची ओळख असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन शोधण्याच्या प्रयत्न आमचे प्रतिनिधी शुभम पाटील यांनी केला आहे.
Updated : 8 July 2022 7:32 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire