उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार...
Max Maharashtra | 5 Jun 2019 7:15 PM IST
X
X
एकवीरा देवीचे दर्शन आणि अंबाबाईचे दर्शना नंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 जूनला अयोध्येत जाणार आहेत. शिवसेना सर्व विजयी खासदारांसह राम लल्लाचं दर्शन घेणार आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा राम मंदिर प्रश्न उचलून धरण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.
Updated : 5 Jun 2019 7:15 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire