Home > मॅक्स रिपोर्ट > आटपाडी डूबई कुरण संरक्षित करण्याच्या प्रस्तावाविरोधात मेंढपाळ आक्रमक....

आटपाडी डूबई कुरण संरक्षित करण्याच्या प्रस्तावाविरोधात मेंढपाळ आक्रमक....

आटपाडी डूबई कुरण संरक्षित करण्याच्या प्रस्तावाविरोधात  मेंढपाळ आक्रमक....
X

मेंढ्या चराई करिता कुरण उपलब्ध नसल्याने आटपाडी येथील मेंढपाळ स्थलांतर करत असतात. गेल्या अनेक वर्षापासून मेंढ्या चराईसाठी डूबई या कुरणाची मागणी मेंढपाळ करत आहेत. हे कुरन राखीव वन्यक्षेत्र म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. या प्रस्तावास मेंढपाळ संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. पाहुयात यावर मॅक्स महाराष्ट्र चा विशेष रिपोर्ट....

Updated : 3 Oct 2022 9:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top