Home > मॅक्स रिपोर्ट > मेंढपाळांचा जाहीरनामा

मेंढपाळांचा जाहीरनामा

X

निवडणुका आल्या की मेंढपाळ बांधवांना अनेक आश्वासने दिली जातात. पण जसजशा निवडणुका संपतात तशा ही आश्वासने केलेल्या घोषणा हवेतच विरून जातात. सत्ताधाऱ्यांना या आश्वासनांची आठवण होते ती पुढच्या निवडणुकीला. मेंढपाळांच्या या समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी


Updated : 24 July 2022 6:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top