निकालाचे पडसाद शेअर बाजारावर : सेन्सेक्स ५०० नी घसरला
Max Maharashtra | 11 Dec 2018 12:02 PM IST
X
X
आज पाच राज्यांमधील निवडणुकीचे पडसाद शेअर बाजारावर झालेले दिसून येतात व याचं दुसरं कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा सेन्सेक्स जवळपास ५०० अंकांनी घसरलं . मंगळवारी शेअर बाजार सकाळी ३४, ४५८. ८६ अंकावर होता. तर निफ्टीचा विचार केलं तर निफ्टी मध्ये सुद्धा १४२ अंकांची घसरण झाली .
Updated : 11 Dec 2018 12:02 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire