उमेदवारांसह, सेलिब्रेटिचही मतदान पाहा एकाच ठिकाणी
Max Maharashtra | 29 April 2019 2:16 PM IST
X
X
मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रेटिंनी आज मतदानाचा हक्क बजावलाय. यामध्ये पूनम महाजन, मनोज कोटक, एकनाथ गायकवाड, संजय निरूपम, उर्मिला मातोंडकर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, अरविंद सावंत या उमेदवारांनी मुंबईत आपापल्या मतदान केंद्रावर मतदान केलंय. तर मुंबईबाहेरील उमेदवारांमध्ये डॉ. अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. तसंच इतर नेत्यांमध्ये शरद पवार, कृष्णा हेगडे, प्रेम मिश्रा, रामदास आठवले, अविनाश महातेकर, शायना एनसी, अबु असीम आजमी, प्रसाद लाड़, सचिन अहिर, आशिष शेलार, चित्रा वाघ, विनोद तावडे, वर्षा गायकवाड, मिलिंद नार्वेकर यांनीही मतदान केलं. तर सेलिब्रेटिंमध्ये माधुरी दीक्षित, विश्वास नांगरे-पाटील (आयपीएस अधिकारी), आमिर खान, किरण राव, महेश भट, लारा दत्ता, दिया मिर्झा, प्रियंका चोपडा, वरूण धवन, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, देवेन भारती (आयपीएस अधिकारी), संजय दत्त, रेणुका शहाणे या सेलिब्रेटिंनीही मतदान केलंय.
Updated : 29 April 2019 2:16 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire