Home > पर्सनॅलिटी > सावित्री उत्सव : स्त्रियांच्या शिक्षणासाठी झगडलेल्या क्रांती सुर्य सावित्रीबाई फुले-नम्रता बाळासाहेब

सावित्री उत्सव : स्त्रियांच्या शिक्षणासाठी झगडलेल्या क्रांती सुर्य सावित्रीबाई फुले-नम्रता बाळासाहेब

सावित्री उत्सव : स्त्रियांच्या शिक्षणासाठी झगडलेल्या क्रांती सुर्य सावित्रीबाई फुले-नम्रता बाळासाहेब
X

आज अनेक स्त्रिया विवीध महत्वाच्या हुद्द्यावर काम करत आहेत. काही सनदी अधिकारी झाल्या आहेत तर काहिंनी परमेश्वराचा अवतार मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रात भरारी मारली आहे. हे सर्व शक्य झाल ते स्त्रियांच्या शिक्षणासाठी झगडलेल्या क्रांती सुर्य सावित्रीबाई फुले यांच्या मुळे. याच सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस मॅक्स महाराष्ट्र 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करत आहे. या मोहिमेत एम. फार्म मध्ये सुवर्णपदक मीळवणाऱ्या नम्रता जगताप या देखील सहभागी झाल्या आहेत. या वेळी त्यांनी इतरांना देखील या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे.

नमस्कार मी नम्रता बाळासाहेब जगताप गोल्ड मेडलिस्ट इन M pharm मी 3 जानेवारी ला सावित्री चा उत्सव साजरा करणार सावित्री ची चिरी कपाळावर लावून अंगणात रांगोळी काढुन तोरण लावून , तुम्ही पण करा साजरा सावित्री चा उत्सव

Updated : 1 Jan 2019 1:37 PM IST
Next Story
Share it
Top