Home > Election 2020 > ‘माहिती अधिकार’ धोक्यात ?

‘माहिती अधिकार’ धोक्यात ?

‘माहिती अधिकार’ धोक्यात ?
X

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, बसप आणि सप यांच्या तीव्र विरोधानंतर लोकसभेत मोदी सरकारने माहितीचा अधिकार दुरुस्ती विधेयक २२४ विरुद्ध ७९ मतांनी सोमवारी मंजूर केले. माहितीचा अधिकार कायदा कमकुवत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग करून निषेध नोंदविला हा निषेध देशातील प्रत्येक जनमानसात दिसून येतो .

https://youtu.be/Js9aGiXCpls

Updated : 23 July 2019 4:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top