Home > Election 2020 > हिंगोलीत पेट्रोलसाठी कार्यकर्त्यांना पावत्या, हिशेबाचं काय ?

हिंगोलीत पेट्रोलसाठी कार्यकर्त्यांना पावत्या, हिशेबाचं काय ?

हिंगोलीत पेट्रोलसाठी कार्यकर्त्यांना पावत्या, हिशेबाचं काय ?
X

ऊन तापायला सुरवात झाली तसंच सर्व पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह ही वाढू लागलाय. हिंगोलीतही याचा अनुभव आला. काँग्रेसकडून सुभाष वानखेडे तर शिवसेनेचे हेमंत पाटील यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणुकी दरम्यान पैशाच्या वाटपावर अनेक मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये उमेदवारांनी प्रत्यक्ष् पैसे वाटप न करता कूपन पद्धतीने कार्यकर्त्यांना लाभ पोचवताना दिसत आहे. हिंगोलीमध्ये देखील पेट्रोलच्या कूपनच्या माध्यमातून होत असलेला खर्च मँक्समहाराष्ट्र ने कॅमेरावर पकडला आहे. रॅलीच्या आधी आणि नंतर पेट्रोल पंपावर रॅलीसाठी कार्यकर्त्यांना मोफत पेट्रोल उमेदवारांकडून दिलं जातं त्याचा हा आँखोदेखा वृत्तांत .या संदर्भात कार्यकर्त्यांसोबत सवांद सादलाय मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी.

https://youtu.be/aQnXESh5Q4g

Updated : 17 April 2019 10:39 AM IST
Next Story
Share it
Top