Home > मॅक्स रिपोर्ट > महिला आरक्षणावर काय बोलल्या खासदार पूनम महाजन

महिला आरक्षणावर काय बोलल्या खासदार पूनम महाजन

महिला आरक्षणावर काय बोलल्या खासदार पूनम महाजन
X

देशभरातील युवकांशी संपर्क साधण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा अंतर्गत खासदार पूनम महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्या दोन महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलल्या एकतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवर त्यांनी प्रत्युत्तर देत राहुल गांधींनी मोदींवर केलेली टीका ही चुकीची असून ते स्वतः आपल्या आई च्या मागे राहून राजकारण करत आहे त्याची त्यांना लाज वाटत असावी म्हणून ते असा टिका करत आहे. तर दुसरीकडे महिला आरक्षणाचा प्रश्न विचारला असता त्यांनी महिला आरक्षण मिळणे गरजे आहे मात्र अजून पुढील अधिवेशन आहे. त्यामुळे यासाठी थोडी वाट आपल्याला बघावी लागणार आहे. पाहा हा व्हिडिओ...

https://www.facebook.com/187155631954436/videos/314120409444927/

Updated : 10 Jan 2019 6:20 PM IST
Next Story
Share it
Top