Home > मॅक्स रिपोर्ट > IAS आयुषी सिंग यांच्यावर Atrocity दाखल करा, आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी
IAS आयुषी सिंग यांच्यावर Atrocity दाखल करा, आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी
रविंद्र साळवे | 1 Jan 2023 9:45 AM IST
X
X
पालघर जिल्ह्यातील शासकीय मुलींच्या वसतीगृहात आदिवासी विद्यार्थिनींमध्ये धर्मप्रचारास मदत करत असल्याचा धक्कादायक आरोप प्रकल्प अधिकारी आयुषी सिंग यांच्यावर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आयुषी सिंग यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. पण नेमका हा प्रकार काय आहे? जाणून घेण्यासाठी पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा हा स्पेशल रिपोर्ट...
Updated : 1 Jan 2023 9:45 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire