महिला आरक्षणासाठी केली नैशनल वूमन पक्षाची स्थापन
Max Maharashtra | 20 Dec 2018 11:08 AM IST
डॉक्टर आणि समाजसेविका स्वेता शेट्टी यांनी महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून “नैशनल वूमन पक्ष” स्थापन केला आहे. संसद आणि इतर जागांवर महिलांसाठी ५०% आरक्षणाची मागणी केली आहे. महिलांना ५०% आरक्षण मिळावं या हेतूंनी हा पक्ष स्थापन करण्यात आलाय. त्याचबरोबर हा महिलांचा पक्ष आगामी लोकसभा निवडणूक ही लढणार आहे.
Updated : 20 Dec 2018 11:08 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire