Home > मॅक्स रिपोर्ट > मॅक्स महाराष्ट्र बुलेटीन दि. ०७ फेब्रुवारी २०१९

मॅक्स महाराष्ट्र बुलेटीन दि. ०७ फेब्रुवारी २०१९

मॅक्स महाराष्ट्र बुलेटीन दि. ०७ फेब्रुवारी २०१९
X

महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्तीची चर्चा जोर धरू लागलीय, जाणून घ्या यासंदर्भात बातम्यांमागचा अर्थ काय आहे...कोरेगाव-भीमाप्रकरणी संभाजी भिडेंवरील कारवाईबाबत काय म्हणाले मुंबई उच्च न्यायालयं...एबीपी न्यूजवर का होतोय भाजपच्या प्रचारवाहिनीचा आरोप...जम्मूच्या बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला झालाय...तर दुसरीकडे काँग्रेसनं राफेलच्या मुद्द्यावरून पुन्हा मोदी सरकारविरोधात आरोप करायला सुरूवात केलीय... या व अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचा मॅक्स महाराष्ट्रचं हे विशेष बुलेटिन...

संभाजी भिडेंवर कारवाई का नाही केली, शपथपत्र सादर करा – मुंबई उच्च न्यायालय - कोरेगाव-भीमा प्रकरणासंदर्भात न्यायालयानं नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या सविस्तर बातमी...

https://goo.gl/XChMpo

...या कारणांमुळं विधानसभा बरखास्तीची चर्चा जोरात – कोणकोणत्या कारणांमुळं आज दिवसभर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बरखास्तीची बातमी सर्वाधिक चर्चेत राहिली ती या सविस्तर बातमीमधून...

https://goo.gl/tMoehk

एबीपी न्यूज भाजपची प्रचारवाहिनी आहे काय ? – असं काय घडलं की, एबीपी न्यूज या हिंदी न्यूजचॅनेलला उघडपणे आता भाजपची प्रचारवाहिनी म्हणून बोललं जाऊ लागलंय...समजून घ्या पूर्ण घटनाक्रम...

https://goo.gl/PBE3jG

काँग्रेसचा #FileChorChowkidar या हॅशटॅगमधून मोदींवर जोरदार हल्ला – काँग्रेसनं केवळ राफेलच्या मुद्द्यावरूनच मोदींवर आक्रमक आरोपांना सुरूवात केलेलीच आहे...सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून काँग्रेस मोदींना बॅकफूटवर नेण्याचा प्रयत्न कसा करत आहे...वाचा ही बातमी...

https://goo.gl/vTQMbn

“आवाज केला तर ठोकून काढा…” - नितीन गडकरी

https://goo.gl/suqsLg

Jammu : जम्मूमध्ये बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला, २८ जण जखमी

https://goo.gl/YA98XE

प्रकाश आंबेडकरांना पत्रास कारण की... – वंचित बहुजन आघाडीची स्थापना केल्यानंतर मिळालेल्या प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी आलेल्या प्रकाश आंबेडकरांना कुणी पाठवली पत्रं, त्या पत्रांना काय मिळालं उत्तर..या पत्रव्यवहाराची इत्यंभूत माहिती देणारी ही बातमी वाचली का...

https://goo.gl/PR4td1

हवाई स्ट्राईक यशस्वीच, भारतीय हवाई दलानं पुरावेच दिले

https://goo.gl/vr5Jf7

भाजप खासदारानं आमदाराला बुटानं मारलं

https://goo.gl/xwjbPJ

होतकरू मुलांचा महिला सशक्तीकरणाला हातभार

https://goo.gl/pDYao1

max video

“ते जर पुन्हा गोंधळ घालणार असतील, तर त्यांना ठोकून काढा…” - नितीन गडकरी

https://youtu.be/8Zp4ZeCX9n8

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारितेतील योगदान

https://youtu.be/rBNc7-s0UuA

एबीपी न्यूज भाजपची प्रचारवाहिनी आहे काय ?

https://youtu.be/vJWN2HSYbx0

मेनोपोज(पाळी बंद होणे)म्हणजे काय..?

https://youtu.be/lfFGAFJgyrM

मॅक्स महाराष्ट्र बुलेटिन – ७ मार्च २०१९

Updated : 7 March 2019 7:31 PM IST
Next Story
Share it
Top