Home > News Update > सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर

सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर

सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर
X

घरा-घरात वऱ्हाडी भाषा पोहचवणारे आणि अजरामर साहित्यिकाची निर्मिती करणारे पुरूषोत्तम बोरकर यांचं निधन... साहित्यिक क्षेत्रात त्यांच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे तसेच साहित्यिक क्षेत्रातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिल्या. त्यांनी मॅक्समहाराष्ट्रवर लिहिलेल्या होबाशक्यांच्या कहाण्या वाचा...

वयाच्या केवळ 18 -19 व्या वर्षी मेक इन इंडिया या नावाने एक अजरामर साहित्याची निर्मिती करणारे म्हणजे पुरुषोत्तम बोरकर – पुरुषोत्तम खेडेकर

वऱ्हाडी भाषेसाठी संवर्धन चळवळी सुरु करणारे पुरुषोत्तम बोरकर - अरविंद शिंगाडे, साहित्यिक

बोरकरांच्या आठवणींना दिला उजाळा दिलीप देशपांडे, नाट्य कलावंत

पुरुषोत्तम बोरकर यांनी परंपरागत साहित्यलेखनाची दिशा बदलून टाकली – पी आर राजपूत

Updated : 18 July 2019 6:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top