Home > Election 2020 > महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात किती टक्के झालं मतदान ? 

महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात किती टक्के झालं मतदान ? 

महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात किती टक्के झालं मतदान ? 
X

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिलपासून सुरू झालेलं मतदान २९ एप्रिलच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात संपलं. सकाळी सात ते सायंकाळी वाजेपर्यंत ५२.९१ टक्के मतदान झालं आहे.

पहिला टप्पा११ एप्रिल

११ एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्यात जागांसाठी ५५.७८ टक्के मतदान झालं तर त्याचवेळी महाराष्ट्र वगळून इतर राज्यांमध्ये ६१ जागांसाठी ६१ टक्के मतदान झालं होतं. मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील राज्यांमधील एकूण मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे -वर्धा-५५.३६टक्के

रामटेक - ५१.७२टक्के

नागपूर- ५३.१३टक्के

भंडारा-गोंदिया - ६०.५०टक्के

गडचिरोली - ६१.३३टक्के

चंद्रपूर - ५५.९७टक्के

यवतमाळ-वाशीम - ५३.९७टक्के

दुसरा टप्पा१८ एप्रिल

१८ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात १० जागांसाठी ५७.२२टक्के आणि देशात ९५ जागांसाठी ६७.८४टक्के मतदान पार पडले .दुसऱ्या टप्प्यात राज्यातील एकूण मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे-

नांदेड - ६०.८८टक्के

हिंगोली - ६०.६९टक्के

परभणी - ५८.५०टक्के

लातूर - ५७.९४टक्के

बीड - ५८.४४टक्के

उस्मानाबाद - ५७.०४टक्के

बुलढाणा - ५७.०९टक्के

अमरावती - ५५.४३टक्के

अकोला - ५४.४५टक्के

सोलापूर -५१.९८टक्के

तिसरा टप्पा२३ एप्रिल

२३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात १४ जागांसाठी एकूण ६१.०३टक्के आणि देशात ११७ जागांसाठी एकूण ६४.६६टक्के मतदान पार पडले.तिसऱ्या टप्प्यात राज्यातील मतदानाची एकूण आकडेवारी पुढीलप्रमाणे-

कोल्हापूर - ६५.७०टक्के

हातकणंगले - ६४.७९टक्के

पुणे - ४३.६३टक्के

औरंगाबाद - ५८.५२टक्के

बारामती - ५५.८४टक्के

माढा - ५६.४१टक्के

सातारा - ५५.४०टक्के

जळगांव - ५२.२८टक्के

चौथा टप्पा

२९ एप्रिलला म्हणजेच आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले.मतदानाच्या चौथ्या टप्प्यात राज्यात १७ जागांसाठी ६०.६८टक्के आणि देशात ७१ जागांसाठी ६२.५०टक्के मतदान पार पडले यामध्ये

नंदुरबार - ६७.६४टक्के

धुळे - ५७.२९टक्के

नाशिक - ५५.४१टक्के

दिंडोरी - ६४.२४टक्के

पालघर - ६४.९टक्के

भिवंडी - ५३.६८टक्के

कल्याण - ४४.२७टक्के

ठाणे - ४९.९५टक्के,

मुंबई उत्तर-५९.३२टक्के,

मुंबई वायव्य-५४.७१टक्के,

मुंबई ईशान्य-५६.३१टक्के,

मुंबई उत्तर मध्य-५२.८४टक्के,

मुंबई दक्षिण मध्य-५५.३५टक्के,

मुंबई दक्षिण-५२.१५टक्के,

मावळ-५९.१२टक्के,

शिरूर-५९.५५टक्के,

शिर्डी-६०.४२टक्के.

Updated : 30 April 2019 6:03 PM IST
Next Story
Share it
Top