लालगंजमधल्या ज्येष्ठ नागरिकांच्या नजरेतून लोकसभा निवडणूक
Max Maharashtra | 11 May 2019 5:14 PM IST
आझमगढमधील लालगंज लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांनी याआधी अनेक निवडणूका बघितल्या आहेत. गेल्या ५ वर्षातल्या मोदी सरकारच्या कामगिरीचं ज्येष्ठ नागरिकांनी विश्लेषण केलंय. त्यांच्यासोबत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी मनोज चंदेलिया यांनी ‘जनतेचा जाहीरनामा’मधून संवाद साधलाय.
Updated : 11 May 2019 5:14 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire