कारगील विजय दिवस :जय जवान..जय किसान: ब्रिगेडियर सुधीर सावंत
चोविस वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारत पाकिस्तान युद्धभूमीवर देशासाठी सर्वोच्च बलीदान देऊन सैनिकांनी भारताचा तिरंगा कारगिलच्या पर्वतावर फडकवला..
विजय गायकवाड | 26 July 2023 10:00 AM IST
X
X
कारगिल विजय दिवसानिमित्त kargil vijay diwas (26 जुलै) सैनिक फेडरेशनच्या (sainik federation) वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काय आहेत माजी सैनिकांच्या अपेक्षा मोदी सरकारच्या काळात शेतकरी आणि जवानांना काय मिळाले? मणिपूरच्या घटनेमुळे एकसंध भारताला डाग लागलाय काय आहेत केंद्रातील आणि राज्यातील सरकारकडून अपेक्षा? कोकणातील शेतीच्या समस्या आणि त्याचे उत्तर :जय जवान आणि जय किसान' हे स्वप्न साकार करण्यासाठी सैनिक फेडरेशनचे (Sainik Federation) अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत (brigadier sudhir sawant) यांच्याशी मॅक्स किसानचे संपादक विजय गायकवाड यांनी केलेली चर्चा...
Updated : 26 July 2023 12:15 PM IST
Tags: kargil vijay diwas kargil vijay diwas 2023 kargil vijay diwas status kargil war kargil kargil diwas kargil vijay diwas today 26 july kargil vijay diwas kargil diwas 2023 vijay diwas kargil vijay diwas kargil vijay divas 10 lines on kargil vijay diwas kargil vijay diwas speech in english 2023 kargil vijay diwas date vijay diwas 2023 kargil war 1999 10 lines speech on kargil vijay diwas speech on kargil vijay diwas in english kargil divas 2023
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire