Home > मॅक्स रिपोर्ट > गरीब विद्यार्थ्यांना शिकू न देणे हे सरकारचे धोरण - बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा आरोप

गरीब विद्यार्थ्यांना शिकू न देणे हे सरकारचे धोरण - बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा आरोप

गरीब विद्यार्थ्यांना शिकू न देणे हे सरकारचे धोरण - बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांचा आरोप
X

संशोधनासाठी प्रवेश घेऊन १८ महिने उलटले तरीही बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना अद्याप पर्यंत फेलोशिप मिळालेली नाही. संशोधनाचा बहुमूल्य वेळ विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी द्यावा लागत आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी…

Updated : 29 Nov 2023 4:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top