विधवा ही पदवी आहे का?
Max Maharashtra | 11 Jan 2019 1:12 PM IST
X
X
साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावरुन झालेल्या वादानंतर वैशाली येडे या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलेच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार अशी बातमी येऊन धडकली. सर्वत्र वैशाली येडे यांचा उल्लेख विधवा म्हणून करण्यात आला. एखाद्या स्त्रीसाठी विधवा असणं ही पदवी असू शकते का? महिलेचा उल्लेख विधवा म्हणून का केला जावा. हा महिलेचा अपमान की सन्मान? पाहा हा व्हिडिओ...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/591761234569956/
Updated : 11 Jan 2019 1:12 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire