Home > मॅक्स रिपोर्ट > Max Maharashtra Impact बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

Max Maharashtra Impact बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

Max Maharashtra Impact  बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल
X

औरंगाबाद: कोणतेही वैद्यकीय डिग्री नसताना कोरोना संशयित रूग्णांवर बोगस बंगाली डॉक्टर उपचार करत असल्याचं मॅक्स महाराष्ट्राने समोरआणले होते. त्यानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. तर कारवाई करण्यासाठी गेलेल्या आरोग्य पथकावर बोगस डॉक्टरच्या समर्थकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated : 20 May 2021 9:46 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top