दृष्टीहीन क्रिकेटपटूंचे जग, कसे खेळले जाते क्रिकेट?
गौरव मालक | 2 Nov 2021 7:00 PM IST
X
X
भारत हा क्रिकेटवेड्या फॅन्सचा देश आहे, असे म्हटले जाते...अनेक दिव्यांग देखील क्रिकेट सहजपणे खेळताना आपण पाहत असतो.

महाराष्ट्रात तर दृष्टीहीन क्रिकेटपटूंचा देखील एक क्रिकेटसंघ आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनी क्रिकेट क्षेत्रात सुद्धा आपली छाप पाडली आहे.

नुकतीच महाराष्ट्र दृष्टिहीन क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी अभिजीत शिरतोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, दिव्यांगांच्या क्रिकेट विषयी अभिजीत शिरतोडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.
Updated : 2 Nov 2021 7:09 PM IST
Tags: cricket
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire