Home > मॅक्स रिपोर्ट > पूर्ण वेळ काम करून सुद्धा अर्ध्या दिवसाचेच वेतन - जिल्हा परिषद महिला परिचर महासंघांची तक्रार
पूर्ण वेळ काम करून सुद्धा अर्ध्या दिवसाचेच वेतन - जिल्हा परिषद महिला परिचर महासंघांची तक्रार
Max Maharashtra | 3 Oct 2018 4:05 PM IST
X
X
अहमदनगर जिल्हा परिषद महिला परिचर महासंघांच्या अंशकालीन महिला परिचरांनी खासदार सुप्रिया सुळे यांची श्रीगोंदा येथे भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन आज सादर केले. ह्यावेळी बोलताना महिलांनी अशी तक्रार केली असून , निर्धारित वेळेऐवजी पूर्ण दिवस काम करून घेत असून वेतन मात्र अर्ध्या दिवसाचे दिले जातं आणि अत्यल्प दिले जाते, अशी तक्रार या महिलांनी केली.
Updated : 3 Oct 2018 4:05 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire