Home > मॅक्स रिपोर्ट > चार मैत्रिणींच भन्नाट पुस्तक ‘चार सख्य चोवीस’

चार मैत्रिणींच भन्नाट पुस्तक ‘चार सख्य चोवीस’

चार भिंती एकत्र आल्या की घर तयार होतं, चार घटक एकत्र आले की लोकशाही तयार होते मात्र चार मैत्रिणी एकत्र आल्या की भन्नाट असं पुस्तक ही निघून शकतं... होय मराठी साहित्यातील अनेक पुस्तक तुम्ही वाचली असतील मात्र यंदा चार मैत्रिणींनी एकत्र येऊन एका भन्नाट पुस्तकाचे लेखन केलं आहे. चार सख्य चोवीस या पुस्तकातील प्रत्येकीच्या 6 कथा मिळून चोवीस आगळ्या वेगळ्या पैलूतील कथा तुमच्या भेटीला येणार आहे. नेमकं काय आहे हे पुस्तक जाणून घेतलंय खुद्द पुस्तकाच्या लेखिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी आणि सोनाली लोहार यांच्याकडून... पाहा हा व्हिडिओ...

Updated : 8 Feb 2019 8:04 PM IST
Next Story
Share it
Top