Ground Report : रायगड जिल्ह्यात मत्स्योत्पादन का घटते आहे?
धम्मशिल सावंत | 6 Nov 2021 3:15 PM IST
X
X
रायगड जिल्ह्यातील काही भागात कोळी बांधव सध्या मोठ्या चिंतेत आहेत. कारण गेल्या वर्षभरात मत्स्योत्पादनात मोठी घट झाली आहे. समुद्र किनाऱ्यावरील या कारखान्यांनी रासायनिक द्रव्य आणि वापरलेले पाणी समुद्रात सोडल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप इथले कोळी बांधव करत आहेत. इथल्या परिस्थितीचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा Ground रिपोर्ट
Updated : 6 Nov 2021 3:15 PM IST
Tags: raigad
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire