गोड ऊस कडू झाला, शिराळ्यात हजारो एकर ऊस शेतीला पुराचा फटका
विजय गायकवाड | 30 July 2021 9:27 PM IST
X
X
ऊस हे जास्त पाण्याचं नगदी पीक. महापुरानं उसाच्या पोंग्यात माती-पाणी शिरल्यानं हजारो एकरावरील उसाचं क्षेत्र बाधित झालं आहे. या भागात उसाशिवाय पर्याय नाही. १००% नुकसानीनं हताश झालेले बिळाशी या गावातील शेतकरी बाजीराव पाटील यांच्या शेतावर जाऊन आमचे सीनिअर स्पेशल करस्पाँडन्ट विजय गायकवाड आणि सुर्यकांत शिंदे यांचा ग्राऊंड रिपोर्ट..
Updated : 30 July 2021 9:27 PM IST
Tags: sangali
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire