Home > Election 2020 > योगी आदित्यनाथ, २४ तासांत उत्तर द्या नाहीतर कारवाई

योगी आदित्यनाथ, २४ तासांत उत्तर द्या नाहीतर कारवाई

योगी आदित्यनाथ, २४ तासांत उत्तर द्या नाहीतर कारवाई
X

हिरव्या व्हायरस ला भारताच्या राजकारणातून कायमचं नष्ट करा.. असा संदेश देणाऱ्या योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने २४ तासांत आपलं उत्तर देण्याची नोटीस पाठवली आहे. प्रथमदर्शनी योगी आदित्यनाथ यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं आयोगाचं मत असून जर २४ तासांत आदित्यनाथ यांनी उत्तर दिलं नाही तर या नोटीशी वर आयोग परस्पर निर्णय घेणार आहे.

परसो आपने सहारनपुर में मायावतीजी का भाषण सुना होगा, अपने भाषण में मायावती जी क्या कह रही हैं, अपने भाषण में वो कहती हैं कि हमें केवल मुस्लीम व्होट मिल जाए तो बाकी गठबंधन को और वोट नहीं चाहीए. और मैं भी आपसे कहना चाहता हूँ कि भाईयों-बहनों कि अगर काँग्रेस को अली पर, सपा-बसपा को अली पर विश्वास हैं, हमें भी बजरंग बली पर विश्वास हैं. और मैं कहना चाहता हूँ, काँग्रेस, सपा, बसपा, लोकदल इन्होंने कह दिया हैं, ये लोग इस बात को मान चुके हैं कि बजरंग बली के अनुयायी उन्हे कभी बर्दाश्त नहीं करेंगे. इसलिए हम मंच पर जाकर अली-अली चिल्लाते हुए केवल एक हरा वायरस इस देश को डसने के लिए फिर से भेजना चाहते हैं. लेकिन भाईयों और बहनों इस हरे वायरस की चपेट में पश्चिमी उत्तर प्रदेश को लाने की आवश्यकता नहीं, पूर्वी उत्तर प्रदेश से तो पहले ही सफाया कर चुके हैं, और पश्चिमी इत्तर प्रदेश में एक बार कांग्रेस, सपा, बसपा, लोकदल के गठबंधन को पुरी तरह ध्वस्त कर दीजिए, ये हरा वायरस भारतीय राजनी से सदैव...

अशा आशयाचं भाषण उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं. हे भाषण जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं असल्याने हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाचं मत आहे. १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायदा, तसंच आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याने योगी आदित्यनाथ यांना २४ तासांत आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे.

Updated : 12 April 2019 11:03 AM IST
Next Story
Share it
Top