बसअपघातांना गैरजबाबदारपणा कारणीभूत ठरतो का?
प्रसन्नजीत जाधव | 9 Oct 2022 8:35 PM IST
X
X
नाशिकमध्ये चिंतामणी ट्रॅव्हल्सला आग लागून तब्बल दहा ते बारा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे ट्रॅव्हलचा प्रवास सुरक्षित आहे का असा अनेक प्रश्न प्रवाशांना पडलेला आहे. या संबंधित आम्ही काही ट्रॅव्हल्स एक्सपर्ट यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय. नेमक्या कोणत्या कारणांमुळे ट्रॅव्हल्सला आग लागू शकते? ऑनलाइन बुकिंग केल्यानंतरही दुसऱ्या प्रवाशांना बुकिंग केलेली सीट कशी मिळू शकते का? पाहुयात या प्रश्नांचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट...
Updated : 9 Oct 2022 8:35 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire