सेरोगसी कायद्यात अजुनही काही कलमांची गरज आहे का?
Max Maharashtra | 20 Dec 2018 1:24 PM IST
यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात, “फक्त वंध्यत्वामुळेच नाही तर काहीवेळा शारीरिक दोषांमुळे देखील एखाद्या जोडप्याला मूल होत नाही. अशा जोडप्यांचा सरकारने विचार करायला हवा.”
तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दास्तिदार यांनी बॉलिवूड अभिनेत्यांकडून होणाऱ्या फॅशन सरोगसीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या सांगण्यानुसार, “रूग्णालयांना अवैध प्रकार कसे ओळखायचे याचं प्रशिक्षण दिल गेलं पाहिजे. त्याचसोबत अभिनेत्यांकडून होणाऱ्या फॅसन सरोगसीचा ट्रेन्डही बंद झाला पाहिजे.”
Updated : 20 Dec 2018 1:24 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire