दीपीका - रणबीर चढणार बोहल्यावर !
Max Maharashtra | 22 Oct 2018 5:15 PM IST
X
X
हिंदी बाॅलिवूडमध्ये सध्या लग्नोत्सव सुरु आहे. अनेक बॉलिवूड कलाकार यंदा लग्नाच्या बेडीत अडकले. त्याचप्रमाणे आता दीपिका पदुकोण व रणवीर सिंहनेही आपल्या नात्यावर सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत आपल्या लग्नाची बातमी अगदी तारखेसह सोशल मिडीयावर शेअर केली आहे.
१४-१५ नोव्हेंबरला हे दोघे विवाहबंध होणार आहेत. त्यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहे की, 'आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे. आमच्या कुटुंबियांच्या आशिर्वादाने १४ - १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये आमचं लग्न आहे. एवढ्या वर्षात आम्हा दोघांना जे प्रेम - आशिर्वाद मिळाला त्यासाठी आम्ही आभारी आहोत.'
त्यांच्या या खुलासा नंतर सध्या सोशल मिडीयावर दीपिका- रणबीरच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.
Updated : 22 Oct 2018 5:15 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire