धकधक वाढली... डान्सबार पुन्हा झालं सुरु
Max Maharashtra | 17 Jan 2019 4:43 PM IST
X
X
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या डान्सबारची दारं आता सर्वोच्च न्यायालयाने उघडी केली आहे. 2005 साली आर. आर. पाटील यांनी या डान्सबारला बंदी आणून समाजातील अनेक संसार किंवा समाजाचे स्वाथ्य जपण्याचे काम केले होते मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय म्हणजे पुन्हा एकदा राज्यात छम-छम सुरु करुन समाजीक आरोग्य तसेच अनेक संसार उद्धवस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याविषयी राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ यांनी हा निर्णय समाजघातक असल्याचं म्हणंत गिरिष महाजनांना टोला लगावला आहे. पाहा काय बोलल्या चित्रा वाघ...
https://youtu.be/bKH7-kKpXKA
Updated : 17 Jan 2019 4:43 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire