Home > मॅक्स रिपोर्ट > साहित्यिकांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव ; याविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन  

साहित्यिकांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव ; याविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन  

साहित्यिकांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव ; याविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन  
X

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उदघाट्क म्हणून निमंत्रण देऊन जागतिक पातळीवरची लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण सत्ताधाऱ्यांच्या दबावा खाली रद्द केलेल्याचे निषेधार्थ आज दिनांक ११ जानेवारी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मुक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधून निषेध केला आहे.

या धरणे आंदोलनात जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री, वसंतराव पुरके जी, नगर सेवक जावेद अंसारी, महिला अध्यक्ष अराठे ताई वसिम पटेल और अब्दुल साजिद, घनश्याम अत्रे युवा अध्यक्ष अतुल राऊत यांनी सहभाग घेतला होता.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/670192400042407/

Updated : 11 Jan 2019 1:54 PM IST
Next Story
Share it
Top