Home > मॅक्स व्हिडीओ > बाईचं आरोग्य – सीझन १ > स्तनपानाचे फायदे आणि काळजी

स्तनपानाचे फायदे आणि काळजी

स्तनपानाचे फायदे आणि काळजी
X

जन्मल्यानंतरच्या पहिल्या वर्षात मुलाची वाढ व विकास अधिक गतीने होत असतो. सर्वसाधारपणे मुलांच्या जन्मानंतर त्यांचे वजन पहिल्या चार महिन्यात दुपटिने वाढते. त्याच बरोबर वाळ गुटगुटित होण्यासाठी पाणी, जीवनसत्वे, प्रथिने, खनीजे,मेदयुक्त पदार्थ असे जवळपास ४० पौष्टिक घटक त्याला त्याच्या आहारातुन दिले गेले पाहिजेत. यासाठीस्तनपानहाच बाळासाठी सर्वोत्तम आहार असून मातेच्या दुधात नवजात बालकासाठी आवश्यक ते सर्व पोषकमुल्य असतात. राजेश्री कटके यांच्या बाईचं आरोग्यसीझन १ मध्ये तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आहे.

https://youtu.be/acRToKHRUZY

Updated : 11 Nov 2018 6:13 PM IST
Next Story
Share it
Top