Home > मॅक्स रिपोर्ट > मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीनंतर अधिकाऱ्यांचा ताफा त्या पारधी कुटुंबाच्या झोपडीकडे

मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीनंतर अधिकाऱ्यांचा ताफा त्या पारधी कुटुंबाच्या झोपडीकडे

मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीनंतर अधिकाऱ्यांचा ताफा त्या पारधी कुटुंबाच्या झोपडीकडे
X

उलटी फिरणारी चक्रे जेंव्हा सरळ फिरू लागतात तेंव्हा प्रशासनाचे वर्तन बदलते. प्रशासनाने घरे तोडलेल्या पारधी कुटुंबाची व्यथा मॅक्स महाराष्ट्रने समोर आणली. या बातमीनंतर राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांनी पारधी कुटुंबाची भेट घेतली आणि प्रशासन खडबडून जागे झाले. घरे काढणाऱ्या प्रशासनाचा ताफा सायरन वाजवत थेट या पारधी कुटुंबाच्या झोपडीत दाखल झाला. पहा जय भीम या सिनेमातील दृश्य समोर आणणारा सागर गोतपागर यांचा ग्राऊंड रिपोर्ट…

Updated : 31 May 2023 9:09 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top