कथा एका गावाच्या जिद्दीची, 100 लोक 700 रुपये आणि 30 वर्ष
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Aug 2022 7:14 PM IST
X
X
जिद्दीच्या जोरावर डोंगर फोडून रस्ता बनवणारा दशरथ मांझी सगळ्यांनाच माहिती असेल...अशाच जिद्दीच्या जोरावर नांदेड जिल्ह्यातील एका गावातही मोठी वास्तू उभी राहिली आहे. या गावातील गावकऱ्यांनी कुणाकडूनही देणगी न घेता तब्बल १ कोटी रुपयांचे बुद्ध विहार उभे केले आहे. नांदेड येथील पावडेवाडी गावातल्या मजुरांच्या जिद्दीची कहाणी मांडणारा विलास आठवले यांचा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट..
Updated : 28 Aug 2022 5:31 PM IST
Tags: buddha buddha vihar
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire