Home > Max Political > उद्धव ठाकरे किती वर्षे मुख्यमंत्री राहणार? शरद पवार यांचे स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे किती वर्षे मुख्यमंत्री राहणार? शरद पवार यांचे स्पष्टीकरण

उद्धव ठाकरे किती वर्षे मुख्यमंत्री राहणार? शरद पवार यांचे स्पष्टीकरण
X

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून ५ वर्षे पूर्ण करणार का, असा प्रश्न जळगावमधील पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर शरद पवार यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देणारे उत्तर दिले आहे.

Updated : 15 April 2022 5:20 PM IST
Next Story
Share it
Top